MAN-PAKHARU
Saturday, April 16, 2011
ओंजळ काठोकाठ भरलेली असतांना,
नको येवूस माझ्याकडे..
माझ्या थेंबांना,
त्यात जागाच राहणार नाही..
ओंजळ रिती झाली कि,
धावत ये माझ्याकडे..
मी ती मुळीच रिती ठेवणार नाही..
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment