Thursday, February 20, 2014

देवघराला असते,
प्रकाशाची आस..।
निरांजनाची ज्योत देते,
मूक विश्वास..।।
-रो..


उन्हात तलपणार्या झाडालाही,
हवी असते गार सावली..।
म्हणूनचं आभाल भरुन येतं,
बरसत जातं मागच्या पावली..।।