MAN-PAKHARU
Saturday, November 16, 2013
भावना जेव्हा उत्कट होतात,
तेव्हा शब्दही कात टाकतात..
अव्यक्त त्या ठेवल्या तर,
वार्या वरती विरुन जातात..
-रो..
Thursday, November 7, 2013
मी मुक्त,
व्यक्त होऊन..
तू गुंतलेलाच ,
अव्यक्त राहून..
Sunday, November 3, 2013
उमलण्या आधीचं फुलणं ,
किती सुंदर असतं..।
वार्याच्या झुलकीसोबत
,डोलणं नुसतं..।।
-रो..
जपमाल ही क्षणांची,
अलगद जाईल विरुनी..।
क्षणांची मैफल,
त्या क्षणांतचं घे जगुनी..।।
रो..
दुसर्र्याजवल जायचं असतं तेव्हा
अंतर कापावं लागतं,
स्वतःलाचं स्वतः जवल यायचं असतं तेव्हा
थांबावं लागतं..!!
रो..
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)