MAN-PAKHARU
Sunday, August 28, 2011
पोळा
घुंगराचा आवाज,
झुलीचा तो साज..
रंगविले शिंग,
घेवूनी रंग..
डोलवीतो मान,
बळीराजा तो छान..
देवू नैवेद्य पुरणपोळी,
कृतज्ञता आपली भोळी..
जाणीव ठेवूनी अंतरी,
राबत असे शेतावरी..
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)