तुझ्या लेखी माझी किंमत
शून्य असतानाही,
मी तुझ्यासाठी
एक लिहिण्याचा अट्टहास केला..
तू मात्र एकातून एक वजा करून,
माझी पदरी शून्यच दिला..
आपल्याला स्वत:पेक्षाही एखाद्यावर
नको इतका विश्वास असतो,
म्हणूनच झोपेतून त्या जागे होताना
स्वत:चाच दु:श्वास वाटतो..
No comments:
Post a Comment