Tuesday, April 12, 2011

प्राजक्ताची माझी ओंजळ
अशीच भरलेली राहू द्या..
दरवळणे हाच गुण तिचा
हेच स्मृतीत ठसू द्या.. 



भावनेच्या उन्हाळ्याला ,
भावानेचचं शहाळल लागतं..
तसाच थंडावा नाही मिळाला तर,
अवघं जीवनच करपून जातं..             

No comments:

Post a Comment