Friday, April 27, 2012


आदर्श हा नेहमी स्वप्नवतच असतो..
तो कधी अस्वित्वात नसतो..
 जो जपण्या सरसावतो पुढे..
तो एकटा अन् एकटाच राहतो..

No comments:

Post a Comment