Friday, April 27, 2012


ग्रहण सरले म्हणुनी,
सुटकेचा निःश्वास टाकतोय..
मतलबी या दुनियेत,
निग्रहाने श्वास घेतोय..

No comments:

Post a Comment