Friday, April 27, 2012


"प्रेम.."
प्रेम हे जीवन,प्रेम हाची ईश्वर
प्रेम ही आत्मपूजा,प्रेम हाची विश्वांबर..
प्रेम म्हणजे काय?हे अंतरी पाही
एक निखळ उत्कट भावना,
दुसरे तिसरे काही नाही..
"

No comments:

Post a Comment