मनातल्या भावनांनी,
असं आकाराला यावं..
छोटसं माझं नाटुकलं,
जीवनी रंगत जावं..
आकाशातील इंद्रधनुष्य,
आयुष्यातं उतरावं..
अंतीच्या श्वासापर्यँत,
ते अधिकच गडद होत जावं..।।
असं आकाराला यावं..
छोटसं माझं नाटुकलं,
जीवनी रंगत जावं..
आकाशातील इंद्रधनुष्य,
आयुष्यातं उतरावं..
अंतीच्या श्वासापर्यँत,
ते अधिकच गडद होत जावं..।।
No comments:
Post a Comment