"
"क्षितीज"
क्षितीजास नसते धरती अन् नसते आकाश,
नसते कोणतीच सीमारेषा आर ना पार,
असते बिचारे एकटेच कोणी ना स्पर्शी त्याला,
विस्तीर्ण असूनही उदास तो क्षितीजाचा पसारा..।। हा एकांतच त्याचा त्याला कोंडूनी टाकत आहे,
स्फुंदत असे मनी तो परि सृष्टीकडे पाहत राहे,
हसुनी दाखवी जगा मी पहा किती पुढे,
त्याचे एकटेपण त्यासच असे पुरते ठावे..।।

No comments:
Post a Comment