Monday, May 23, 2011


तुला हवी असते मी 
तुझी सावली म्हणून ,
कडक ऊन पडताच
निमूटपणे सोबत येणारी 
एक बाहुली म्हणून..  

No comments:

Post a Comment