MAN-PAKHARU
Tuesday, May 3, 2011
मी माझ्या अंगणात
झाड लावले आनंदाचे
त्याची फुले,
तुझ्या दारात पडणार आहे..
सुगंध भरभरून हुंगून घे
त्या फुलांचा
कारण त्यात प्रेमाचाच,
श्वास असणार आहे..
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment