MAN-PAKHARU
Tuesday, May 3, 2011
तुझ्या मनाचे फुलपाखरू,
चटकन एका फुलावरून
दुसर्या फुलावर उडून गेले..
तेव्हाच माझे फुलासारखे मन,
पाकळ्या झडून झडून
निर्माल्य झाले..
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment