Monday, October 14, 2013

फार काही नको असतं,
थकलेल्या जीवाला..।
एक हलकासा हुंकार,
मावलत्या सूर्याला..।।
-रो..
Photo: फार काही नको असतं,थकलेल्या जीवाला..।एक हलकासा हुंकार,मावलत्या सूर्याला..।।-रो..

No comments:

Post a Comment