Monday, October 14, 2013

मनातल्या गर्दितही,
उभी स्तब्ध एकटी..।
शब्दांच्या गालावर,
अर्थाच्या अश्रूंची दाटी..।।
-रो..

No comments:

Post a Comment