Monday, October 14, 2013

रात्री कोणावर विश्वास ठेवून माणूस पहुडतो..?- 
श्वासांचं आंदन दिलेल्या शक्तीवर
 अन ज्याचं मन स्वच्छ ,सुंदर अन निर्मल आहे
 अश्या व्यक्तीवर..!!
-रो..

No comments:

Post a Comment