Monday, October 14, 2013

शब्दांचे बुडबुडे आदलतात,
अवचित येवून फुटतात..।
त्यांचे ध्वनी माझ्याचं कानी,
मी केविलवाणी हताश विराणी..।।
-रो..
 

No comments:

Post a Comment