Sunday, March 2, 2014

वाट पहाणारे तुझे डोले,
हीच माझी सोबत..।
त्या तेजोमय ज्योतींनीचं,
स्वतःस असते जोखतं..।।
-रो..
 
 

No comments:

Post a Comment