Monday, April 22, 2013

कळ्यांचे मज स्वप्न पडले,
फुलण्या आधीच ते दडले..
कळलेच नाही काय घडले,
काय पडले अन काय दडले..


मनातलं गुपित जाणायला,
दुसरं तसचं मन हवं असतं..
पापण्यांना निजताना जसं,
स्वपनांच गावं हवं असतं..


पापण्यांना सुंदर स्वप्न पडावे,    

No comments:

Post a Comment