Saturday, September 3, 2011

वेदना 
जखमा करणाऱ्या हातांपेक्षा
मलमपट्टी करणारे हात 
वेगवान असले की
जखमांच्या वेदना
जाणवत नाही..
पण 
मलमपट्टी करणाऱ्या
हातांनीच जखमा केल्यातर  
 त्या वेदनांना 
अंतच राहत नाही..

No comments:

Post a Comment